Agnipath Scheme Protest: अग्निपथ योजनेविरोधात पुण्यात आंदोलन | Sakal Media

2022-06-19 99

केंद्र सरकार ने घोषित केलेल्या अग्निपथ या लष्करभरतीला देशभरातून विरोध आहे. छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ आज पुण्यात आंदोलन करण्यात आले.यावेळी सरकार विरोधी घोषणा देत ही योजना मागे घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

Videos similaires